Dictionaries | References उ उघडणें Script: Devanagari Meaning Related Words उघडणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 fig. To disclose, divulge, publish.To open gen. 2 To hold up; to clear away--rain, the weather. 3 To become favorable or propitious--fortune. उघडणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Open; disclose.v i Become favourable or propitious-fortune. उघडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. आच्छादन काढणें ; खुलें ; मोकळें करणें ( पेटी , दार . ); उकलणें .उघडकीस आणणें , गुप्त गोष्ट फोडणें , प्रगट करणें , प्रसिध्द करणें . - अक्रि .मोकळें - खुलें होणें .( पाऊस ) थांबणें ; ढग नाहींसे होणें ; आकाश निरभ्र होणें ; ( हवा , पाऊस ) स्वच्छ होणें .उत्कर्ष होणें ; उदयास येणें ( दैव ); ऊर्जितदशा येणें . [ सं . उदघाटनं ; प्रा . उग्घाडण ; सिं . उधिडणु ] उघडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उघड झोंपा देत गाई (गाय)उघड फाटक आणि दे गायहलवायाच्या घरावर तुळशीपत्र, याप्रमाणें दुसर्याच्या माल उदारपणें देऊन टाकणें किंवा सढळ हातानें खर्च करणें. Related Words प्रारब्ध उघडणें उघडणें घर उघडणें अवळे उघडणें डोळे उघडणें बीळ उघडणें दैव उघडणें पडदा उघडणें पाऊस उघडणें पेव उघडणें कपाळाची रेघ उघडणें कपाळाची रेषा उघडणें नशीब उघडणें उचकटणे नाक दाबल्यास तोंड उघडणें नाक धरल्यास तोंड उघडणें पावसानें डोळे उघडणें किश्वरकुशाई घसा पसरणें मांड काडप मांड घालप दैवानें उपट खाणें उघडमीट मेज मांडप दैवानें उचल करणें दैवानें यारी देणें दैवानें हात देणें प्रारब्ध काढणें उगर्मुणें उघाइणें खडकावणें मेषोन्मेष खटकण खटकन खटकर कानठाळ उघटणें दैव काढणें नेत्रांत उजेड पडणें खोलणें उद्घाटण उन्मिळणें उगटिलें उघडझांक उघडझांप खडकाविणें गांडीतली रेघ उमटणें उफलणें उघडी मिचकावणें उत्कीलन अनुघड अनुघडु आ करणें चक्षुरुन्मीलन रेषा उपटणें रेषा उमटणें नशीब काढणें पेंव मिचकणें मिचकविणें उदमेख उन्मळणें उघडीक उघडीप उजरें खजूर पिकिल्ल्या वेळार कावळ्यातोंडांत रूं खज्जुरु पिक्कल्ल वेळेरी कयीळाक तोण्णांतु रुंव चक्षुर्दान पेव खुलणें खोदणें उन्मीलन उबणें शलाकापरीक्षा विचका उन्मेख उलगडणें उवळणें इंगा कुवेडें उमलणें उकलणें विदारणें अवळा टाळें बीळ मीलन झांकणें उखळ उद्घाटन उन्मेष अभ्युदय झाकणें मांड घसा आ कळी सव्य कान कपाळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP