Dictionaries | References

शलाकापरीक्षा

   
Script: Devanagari

शलाकापरीक्षा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Examination of the conversancy of a candidate with any particular work by placing that work before him, piercing the sheets with a shaláká or pin, and requiring him to explain the stanza upon which the pin rests.

शलाकापरीक्षा     

एखाद्या ग्रंथाची शलाकापरीक्षा करणें म्हणजे त्या ग्रंथांत कोठेंहि एक सळई घालून कोणतेंहि पान उघडणें व तेंच पान वांचून त्यावरुन त्या ग्रंथाची योग्यता ठरविणें. याप्रमाणेंच त्या ग्रंथाचें अध्ययन केलेल्या मनुष्याचीहि परीक्षा घेण्याची पद्धति पूर्वी होती. यावरुन एखाद्या वस्तूचा कोणतातरी थोडा अंश पारखून पाहून त्यावरुन त्या वस्तूची परीक्षा करणें
चांचणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP