Dictionaries | References

उघडणें

   
Script: Devanagari

उघडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 fig. To disclose, divulge, publish.
   To open gen. 2 To hold up; to clear away--rain, the weather. 3 To become favorable or propitious--fortune.

उघडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Open; disclose.
 v i   Become favourable or propitious-fortune.

उघडणें

 उ.क्रि.  
   आच्छादन काढणें ; खुलें ; मोकळें करणें ( पेटी , दार . ); उकलणें .
   उघडकीस आणणें , गुप्त गोष्ट फोडणें , प्रगट करणें , प्रसिध्द करणें . - अक्रि .
   मोकळें - खुलें होणें .
   ( पाऊस ) थांबणें ; ढग नाहींसे होणें ; आकाश निरभ्र होणें ; ( हवा , पाऊस ) स्वच्छ होणें .
   उत्कर्ष होणें ; उदयास येणें ( दैव ); ऊर्जितदशा येणें . [ सं . उदघाटनं ; प्रा . उग्घाडण ; सिं . उधिडणु ]

उघडणें

   उघड झोंपा देत गाई (गाय)
   उघड फाटक आणि दे गाय
   हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, याप्रमाणें दुसर्‍याच्या माल उदारपणें देऊन टाकणें किंवा सढळ हातानें खर्च करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP