Dictionaries | References

खज्‍जुरु पिक्कल्‍ल वेळेरी कयीळाक तोण्णांतु रुंव

   
Script: Devanagari

खज्‍जुरु पिक्कल्‍ल वेळेरी कयीळाक तोण्णांतु रुंव

   (गो.) खजूर पिकला तेव्हां कावळ्याच्या तोंडात फोड. वसंत ॠतूंत कावळ्यास मुखरोग होतो. ज्‍यावेळेस माणूस उपभोगाला अयोग्‍य होतो त्‍यावेळेस त्‍याचे नशीब उघडणें. कधी न लाभणार्‍या सुसंधीच्या वेळी त्‍या संधीचा फायदा घेण्यास असमर्थ होणें. निंबाला आल्‍या निंबोण्या आणि कावळ्याला झाल्‍या गळचोट्या. कावळा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP