झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव
Ex. वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना
Ex. बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
नागवेलीचे पान
Ex. पूजेसाठी दहा पाने लागतील
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपान
kokपान
urdپان , تمبول , برگ تمبول गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा
Ex. गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक
Ex. मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.
ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)