Dictionaries | References

किकीचें पान बाई किकीचें पान

   
Script: Devanagari

किकीचें पान बाई किकीचें पान

   ( मुलीचा खेळ ) दोन मुली समोरासमोर उभ्या राहून उजवा हात स्वतःच्या कपाळावर लावून डाव हात एकमेकीचें समोर धरुन हें गाणें म्हणत वर्तुळाकार फिरतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP