Dictionaries | References

नाक नातिल्लाकडे कस्तुरी वरप

   
Script: Devanagari

नाक नातिल्लाकडे कस्तुरी वरप

   (गो.) नाक नसलेल्याकडे कस्तुरी घेऊन जाणें. त्याला कस्तुरीची पारख कशी होणार? (ल.) मूर्खाकडे ज्ञान मिळविण्याकरितां जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP