Dictionaries | References

कट्टें नाक बुडोवू नयॅ, बुडैल्‍या समुद्रां बुडौचे

   
Script: Devanagari

कट्टें नाक बुडोवू नयॅ, बुडैल्‍या समुद्रां बुडौचे

   (गो.) करटींत नाक बुडवूं नये, बुडवायचेच असेल तर समुद्रात बुडवावे. एखादी गोष्‍ट करावयाची झाल्‍यास अर्धवट करूं नये. चांगली घसघशीत करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP