Dictionaries | References

शब्द लावणें

   
Script: Devanagari
See also:  शब्द ठेवणें , शब्द लागणें

शब्द लावणें

   दोष देणें
   दोष देणें
   ठपका ठेवणें. ‘ आणखी स्वामींनी एक शब्द लाविला कीं राजश्री छत्रपति स्वामीचीं भेटी जाहली ते समयीं बहुमान जाहाला, तेव्हां आमचा मान काढिला नाहीं. म्हणून शब्द लाविला.’ -रा ८.४७. ‘ तुमच्या विचारास आलें तें तुम्हीं केलें. आम्ही तुम्हास शब्द कशास लाऊं ?’ -पेद ३०.३५.
   नांवें ठेवणें. ‘ माझेनि दोषें पावलों खेद
   हा तुज कासया ठेवणें शब्द
   ’ -मुक्तेश्र्वर. ‘ त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे
   ’ -मोवन २.३६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP