शोक, घृणा, आश्चर्य किंवा विस्मय इत्यादी भाव व्यक्त करणारा किंवा त्यांचा बोध करून देणारा शब्द
Ex. अरेरे, ओहो, व्वा इत्यादी उद्गारवाचक शब्द आहेत.
ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
केवलप्रयोगी अव्यय
Wordnet:
hinविस्मयादिबोधक शब्द
sanविस्मयादिबोधकशब्दः