Dictionaries | References

येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी

   
Script: Devanagari

येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी

   राजाची राणी जरी पाणवठयावर आली तरी तिला सुद्धां पाळी येईल त्यावेळीं पाणी भरण्यास मिळेल
   त्याठिकाणीं तिचा अधिकार चालणार नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP