Dictionaries | References

मायेनं मारलं, राजानं लुटलं, तर फिर्याद कोणाकडे न्यावी

   
Script: Devanagari

मायेनं मारलं, राजानं लुटलं, तर फिर्याद कोणाकडे न्यावी

   मारापासून मुलाचें रक्षण करणें आईचें कर्तव्य, चोरांना लुटूं न देतां त्यापासून प्रजेचें रक्षण करणें राजाचें कर्तव्य
   पण हीं ज्यांचीं कर्तव्यें त्यांनीं न बजावलीं तर निरुपाय आहे
   इलाजच खुंटतो असा भावार्थ. तु ० -राजा लुटी जरी प्रजाजनाला। माता मारी जरी बाळाला। बंधु विकी जरी निजभगिनीला। शरण कुणा जावें॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP