Dictionaries | References

खायला नाहीं खापर, राहायला नाहीं छप्पर

   
Script: Devanagari

खायला नाहीं खापर, राहायला नाहीं छप्पर

   अन्न खाण्याकरितां मातीचे भांडे सुद्धां जवळ नाही व राहावयास छपरहि नाही. अगदी अकिंचन स्‍थिति. तु०-केळीवर नारळी घर चंद्रमौळी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP