Dictionaries | References न नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नाहीं हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : अस्वीकार Rate this meaning Thank you! 👍 नाहीं A dictionary, Marathi and English | Marathi English | | nāhīṃ ad No, not. नाहींसा होणें To be as not; to be lost, consumed, destroyed, annihilated. Rate this meaning Thank you! 👍 नाहीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad No, not. Related Words एक नाहीं, दोन नाहीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं नाहीं करणें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं मारली हांटली येत नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो ह्याचें मला लहणें नाहीं ह्याचें माझें लहणें नाहीं ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं हरामाचा माल जिरत नाहीं अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्याशिवाय गांव नाहीं बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं वळणानें वाट सुटत नाहीं दामाशिवाय काम नाहीं मतलबाशिवाय मनुष्य नाहीं लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं घडीच्वा प्रहर होत नाहीं नांवास देखील नाहीं पंख्यानें धुकें फांकत नाहीं बुढ्ढा तोता, पढता नाहीं (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं भाजलें बीज उगवत नाहीं मुसळाचें धनुष्य होत नाहीं सुखाचा शब्द देखील नाहीं अंगाविना डंखा लागत नाहीं वाघाचा वाढा वाढत नाहीं भल्याची दुनिया नाहीं नाकावर निंबूं ठरत नाहीं निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं अनुभवासारखा शिक्षक नाहीं दगडापासून रक्त निघत नाहीं रिठावर दिवा लागणार नाहीं रीठावर दिवा लागणार नाहीं भाकरीला तोंड नाहीं मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं फुकाचें गांवजेवण होत नाहीं प्रेमाला मोल नाहीं हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं रांडेवांचून पाणी पीत नाहीं माणसाला मानीत नाहीं मरण कोणास चुकलें नाहीं मला नाहीं, तुला साजेना नशीबापुढें कोणाच्यानें जाववत नाहीं पिकतें तेथें विकत नाहीं अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका राजा कधीं चुकत नाहीं सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं हंसता आहे पुसता नाहीं अंधळ्याला माशी लागत नाहीं फूल नाहीं फुलाची पाकळी नाकावर लिंबू थांबत नाहीं सावटीखालीं झाड वाढत नाहीं पायाखालीं मुंगी मरणार नाहीं हाग नाहीं भीत वाघाला नाहीं संशयाहून थोर, पाप नाहीं घोर लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं लकडी वांचून मकडी वळत नाहीं स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं हाड मोडल्यावांचून काम होत नाहीं मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं येथें कोणाची डाळ शिजत नाहीं पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP