Dictionaries | References त तळती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तळती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खरचणाराचे खरचतें, मग काय गेले तळतीचे, काय गेले वळतीचें? मालक जर खर्च करावयास तयार असला व वाटेल तेवढा पदार्थ करण्यास सिद्ध असला तर तो करणार्याने कुरकुर कशास करावी. तुलना-खर्चाणार्याचे खरचतें व कोठवळ्याचे पोट दुखते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP