Dictionaries | References

लांडगेतोड चालविणें

   
Script: Devanagari

लांडगेतोड चालविणें

   शत्रुवर आवेशानें तुटून पडणें
   कत्तल करणें. ‘ पेशव्यांच्या सैन्यांत विलक्षण वरिश्री संचरुन त्यानें केवळ लांडगेतोड चालविली.’ -V.S. २.११०. ‘ जेव्हां जर्मन सैन्यानें फ्रेंच्यांची लाडगेतोड चालविली त्यावेळीं दे माय धरणीं ठाय असेंच अक्षरशः म्हणण्याची फ्रेंचांवर पाळी आलीं. ’ -केसरी १-१२-४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP