Dictionaries | References व वज Script: Devanagari See also: वजच , वजवज , वजवजां , वजेने , वजेवजे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : संवय, सवंय Rate this meaning Thank you! 👍 वज A dictionary, Marathi and English | Marathi English | | slowly, softly, gently, quietly, easily. Rate this meaning Thank you! 👍 वज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. वेखंड ; वचा पहा . स्त्री. ( व . ) स्त्रीं . ( कर्ना . कु . कों .) संवय ; पद्धत ; रीत . [ अर . वजह् ] वजावणें - संवय होणें . क्रि.वि. ( अशिष्ट ) हळू ; सावकाश ; धीमेपणे . अ. ( कु . ) पादपूरणार्थी अव्यय . माझाँ वज काय ? माझे काय ? काळजी ; व्यवस्था ; ओज . सोय . [ सं . ओजस ; का . ओजे ; म . ओज ]०नीज स्त्री. वज अर्थ पहा .०वजेने क्रिवि . काळजीपूर्वक . वजणे अक्रि . निगा राखली जाणे ; काळजी घेतली जाणे . शेत चांगले वजले . ओजणे - रंयो १० . ४०४ . वजविणे ओजविणे Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP