Dictionaries | References ट टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहार Script: Devanagari See also: टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहारवाडा Meaning Related Words टांचा टुंचा चांभारवाडा, सदा घाण डोहार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांभारवाड्यामध्ये नेहमी कातड्याला टांचे मारणें, चामडे जोडणें वगैरे काम चाललेली असतात. तेथे नेहमी अशा कामांची गर्दी व कातड्याचे तुकडे वगैरे दृष्टीस पडतात. ढोरवाड्यात गेले तर तेथे कातडी कमावण्याचे काम चालले असल्यामुळे घाण व दुर्गंधि असते. वस्तुस्थिति निदर्शक म्हण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP