Dictionaries | References

दाढी धरून टांचा, पाय तुडविणें

   
Script: Devanagari

दाढी धरून टांचा, पाय तुडविणें

   दाढी धरून विनवणी करीत असतां पायांनीं लाथा मारणें. ( एखाद्यास ) बाह्यात्कारीं स्तुतीनें मोहवून आंतून त्याचें अनिष्ट करणें
   मैत्रीचा अविर्भाव दाखवून घात करणे
   वरून स्तुति करून आंतून नाशाची तजवीज करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP