Dictionaries | References

दाढी

   
Script: Devanagari

दाढी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : खाड

दाढी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To threaten angrily.

दाढी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The beard.
दाढी करणें   Shave the beard.
दाढी धरणें   Supplicate earnesty.

दाढी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गाल आणि हनुवटीवरील केस   Ex. तुझी दाढी फारच वाढली आहे
HOLO COMPONENT OBJECT:
दाढीवाला
MERO MEMBER COLLECTION:
केस
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদাড়ি
benদাড়ি
gujદાઢી
hinदाढ़ी
kanಗಡ್ಡ
kasریش
kokखाड
malതാടി
mniꯈꯗꯥꯡꯒꯤ꯭ꯀꯣꯏ
nepदारी
oriଦାଢ଼ି
panਦਾੜੀ
sanश्मश्रुः
tamதாடி
telగెడ్డం
urdڈاڑھی , ریش

दाढी

  स्त्री. ( कों . ) भाताचें बीं पेरण्यासाठीं भाजतात ती जमीन ; दाढ पहा . [ दाढ ]
  स्त्री. हनुवटीवरील केंस . [ सं . दाढिका ; प्रा . दाढिआ ] ( वाप्र . )
०करणे   हनुवटीवरील केंस काढणे ; चेहर्‍याची हजामत करणे .
०करविणे   न्हाव्याकडून तोंडावरील , हनुवटीवरील केंस काढविणे ; चेहर्‍याची हजामत करविणे . दाढीचा गधडा पु . ( तिरस्कार्थी ) लांब दाढी असलेला मनुष्य . दाढी , दाढी होटी धरणे , दाढीला हात लावणे ( एखाद्याची ) विनवणी करणे ; काकुळतीने प्रार्थना करणे ; खुशामत करुन वश करणे . ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि काढी येकदांचे । - मध्व ८३ . दाढी धरुन टांचा , पाय तुडविणे ( एखाद्यास ) बाह्यात्कारी स्तुतीने मोहवून आंतून ( त्याचे ) अनिष्ट करणे ; मैत्रीचा आविर्भाव दाखवून घात करणे . दाढीस कांदे बांधणे एखाद्याची फजिती , अप्रंतिष्ठा करणे . ( एखाद्याची ) दाढी हालविणे एखाद्याला रागाने दपटशा देणे ; एखाद्याच्यावर ताशेरा झाडणे , एखाद्यास चिडविणे ; डंवचणे . घडी घडी लांब दाढी करणे मांडणे घडी घडी रागावणे , संतापणे . ( रागावलेला मनुष्य दाढीवरुन हात फिरवीत असतो त्यावरुन हा अर्थ ). म्ह ०१ एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवितो विडी ; ( एकाच्या मिशीला आग लागली म्हणजे दुसरा म्हणतो मला दिवा लावूं दे )= दुसर्‍याच्या संकटाचा विचार न करतां त्यापासूनसुद्धां कठोरपणाने स्वतःच यतकिंचित फायदा घेऊं पहाणाराविषयी तिरस्काराने ही म्हण योजतात . २ दाढीस वेगळे आणि डोईस वेगळे ( कोण देतो ? )= मिळवयाचे तितके मिळाल्यावरहि जर कोणी मनुष्य कांही तरी सबबीवर जास्त मागूं लागला तर त्याला कोण देणार ?
०पाहून   - बाह्य स्वरुपाकडे , पोषाखाकडे पाहून त्याला अनुरुप मानपान , आदारातिथ्य करणे . सामाशब्द -
वाढणे   - बाह्य स्वरुपाकडे , पोषाखाकडे पाहून त्याला अनुरुप मानपान , आदारातिथ्य करणे . सामाशब्द -
०डोई  स्त्री. दाढी आणि डोके यांची हजामत . ( क्रि० करणे ). [ दाडी + डोई ]
०दीक्षित वि.  ( ल . ) दाढीवाला ; मुसलमान . [ दाढी + सं . दीक्षित यज्ञ , अग्निहोत्र इ० कांची दीक्षा घेतलेला ]
०मिशांचा वि.  दाढी आणि मिशा असलेला .
०वाला वि.  मुसलमान . दिल्लीचा दाढीवाला । - संग्रामगीते १२३ . दाढुक न . ( व . ) १ दाढीवरुन बांधलेला कपडा , वस्त्र . दाढुक बांधल्याने तो ओळखू आला नाही . २ दाढीला झालेले गळूं . ३ ( ना . ) ( तिरस्कारार्थी ). दाढी . [ दाढी + ऊक प्रत्यय ] दाढेल वि . मोठी दाढी असलेला ; दाढीवाला . [ दाढी ]

दाढी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : दारी

Related Words

दाढी   दाढी धरणें   घडी घडी, लांब दाढी   मूठभर मिशा, हातभर दाढी   दाढी होटी धरणें   गिर्‍हाइकाच्या हातीं दाढी धरविणें   मिया मूठभर व दाढी हातभर   दाढी धरून टांचा, पाय तुडविणें   जिसकी गोदमें बेठे, उसकी दाढी खिसोटे   खाड   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   दाढी करणें   श्मश्रुः   दाढ़ी   ریش   గెడ్డం   ਦਾੜੀ   ଦାଢ଼ି   ಗಡ್ಡ   (एखाद्याची) दाढी हालविणें   दाढी गखणें , वाढविणें   दाढी पाहून वाढणें   दाढी पाहून वाढी   मूठभर मिया, हातभर दाढी   whiskers   face fungus   beard   दारी   घडी घडी, लांब दाढी (करणें   दुसर्‍याची दाढी जाळून उजेड मिळवावयाचा   बोकड येईल तर दाढी जाईल   தாடி   દાઢી   काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले   एकाची जळते दाढी, दुसरा तीवर पेटवितो विडी   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो   দাড়ি   दारि   एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी   एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी   राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले   राजा बोले दळ हाले, गरीब बोले दाढी हाले   राजा बोले द्ळ हाले, काजी बोले दाढी हाले   താടി   shaving foam   खांडी   दीड पाव वेणी आणि तीन पाव गंगावन   दाढीवाला   साउळ   मुंडाविणें   म्हातार्‍या घॉवा खाड हालता   खाडास वेगळें बाळास वेगळें   खाडास वेगळें, बोडास वेगळें, कोण देतों   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   खाडाच्यानें केलें, मिशाच्याक्‍क मारलें   केस पिकणे   केसमूळ   निखट्टू   कॉणा खीं खाडा उजॉ पेटिल्‍लॉ आनि ताका म्‍हण्टलॉ खीं कोण ‘आगाआगा माच्छि विडि पेटैता’   वस्तरा   दाढीचा गधडा   दारापेक्षां अडसर जड   निखाडू   बोकड   खाडू   खाडाक उजो लागल्‍या वेळार अपलो भाजूंक वेता   खाडाक उज्‍जो लाघल वेळेरी अपलो वज्‍जूंक वत्ता   खाडु   दाढीला हात लावणें   लंव   निखाड्या   हनवटी   काजी   इथे   क्रेप   दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?)   छटाक   भादरणें   हनुवटी   क्षौर   मिया   निखाडा   पह्रव   खाडी   चेहेरा   चवडा   धांगड   न्हावी   चेहरा   रेघ   खांड   खड   उतरणे   खडू   डी   हनु   खत   घडी   उतरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP