Dictionaries | References न न्हावी Script: Devanagari See also: खरवड्या Meaning Related Words न्हावी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A barber. 2 A name for the grub that encloses itself in a cylindrical tube composed of thorns joined side by side and glued together. 3 The name of a little black bird. न्हाव्याचें घर The tube above described. न्हावी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A barber. न्हावी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun केस कापणे, दाढी करणे इत्यादी कामे करणारी व्यक्ती Ex. त्या न्हाव्याने माझे केस नीट कापले नाहीत ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हजाम नापितWordnet:asmনাপিত bdनाफित benনাপিত gujવાળંદ hinहजाम kanಹಜಾಮ kasنٲوِد kokम्हालो malക്ഷുരകൻ mniꯍꯖꯥꯝ nepनापित oriବାରିକ panਨਾਈ sanनापितः tamநாவிதர் telమంగలి urdحجام , نائی , ناؤ न्हावी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वाईट हजामत करणारा हजाम ; अकुशल कारागीर . पु. हजाम ; नापित ९ पूर्वी याचे काम गिर्हाइकाचे अंग रगडून , उटी लावून स्नान घालण्याचे असे त्यावरुन ). [ सं . स्ना - स्नापित ; प्रा . नाविअ , न्हाविअ न्हाविओ - उ ; नहापित ; बं . न्यायि ; हिं . सिं . नाई ] पु. १ एक किडा ; हा बाभूळ इ० कांच्या काट्यांचे घर करतो . २ एक लहान काळा पक्षी . न्हाव्याचे घर - वरील किड्याचे घर . Related Words न्हावी हजाम न्हावी उठला कीं खुंट फुटला रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी नापित देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें म्हालो खरवड्या न्हावी क्षेत्रांतील न्हावी लष्कर दोनशें, न्हावी तीनशें लष्कर दोनशें, न्हावी पांचशें নাপিত नापितः नाफित نٲوِد நாவிதர் ବାରିକ વાળંદ ಹಜಾಮ ക്ഷുരകൻ आठशें लष्कर आणि नऊशें न्हावी रिकामा न्हावी, कुडाला तुंबडया लावी रिकामा न्हावी, कुडाला तुंबड्या लावी रिकामा न्हावी, भिंतीला तुंबडया लावी మంగలి देव तसें धुपाटणें, न्हावी तसे थापटणें ਨਾਈ barber नाहावी लपाटण नाव्हगंड लपाटणे नहावी नाहवी आमचो म्हालो, चवघां सरशी (भेरशी) जालो न्हावगंड एकाडा माहालदार म्हाळू नाऊ नाव्ही वाकोरी रिकामा बरगी कुल्ले तासी रिकामा सुतार आपले कुले तासी रिकामा सुतार बायकोचे कुले तासी माणसांत न्हाऊ, जनावरांत काव्हूं माणसांत न्हाऊ, जनावरांत कोल्हा न्हाऊ न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ! महाला महाली महाल्या आयकरी उपाध्या त्यांचा मावस भाऊ डोक्याचा लपटणे बेकार ठवय कुलॅ तासता बेकार मेस्त गांड तासता रिकामा सुतार, कुले तासी न्हाऊ काऊ हजामत करणे नाहू कंडकी निसणा आठवडेकरी उलटी सुलटी हजामत कोयी जिवा तोवर शिवा रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी म्हाला म्हाली न्हावीण होता जिवा म्हणून बचला शिवा वारीक सन्मुख अठरा जाती बाहेरचा महालया न करत कांहीं, वाईट शिकूं पाही पक्षांत काऊ आणि माणसांत नाहू पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ गोकर्ण केलश्या बोड गोकर्णचें बोड बारा बलुतीं कितल्या कापण्यांक रावतॉलॉ? अद्दल अठरा वर्ण लडका रोवे बालोकों, नायी रोवे मुंडायीकों म्हाली म्हणा, न् घोडें हाणा पट्टा ओढणें पट्टा घालणें पट्टा पाडणें होता जिवा म्हणून वांचला शिवा बलोंतें काऊ कारिगार वारिक वैपे वच्युनु काप्पणी करप बाजे बलुतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP