Dictionaries | References

क्षेत्रांतील न्हावी

   
Script: Devanagari

क्षेत्रांतील न्हावी     

क्षेत्रांत न्हाव्यावर कर असतो व त्याचा हात व हत्यार वाईट असतें. तो क्षौराचे पैसे शहरांतील चांगल्या न्हाव्यापेक्षांहि अधिक घेतो. शिवाय धर्म म्हणून वेगळे पैसे मागतो. -गांगा. २८८.
एकाच्या डोक्याचा थोडा पट्टा काढून ठेवून दुसरे गिर्‍हाईक घेतात व पहिल्यास ताटकळत ठेवतात. यावरुन, अपुरें काम करुन सोडणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP