Dictionaries | References

उतरणे

   
Script: Devanagari

उतरणे     

क्रि.  उतरून घेणे , चित्र काढणे , छबी काढणे , टिपून घेणे , नक्कल करणे ;
क्रि.  खाली ठेवणे , खाली येणे , जमिनीवर ठेवणे ;
क्रि.  पलीकडे जाणे , पार करणे ;
क्रि.  उत्तीर्ण होणे , पास होणे ;
क्रि.  ओवाळून टाकणे ( मीठ मोहर्‍या );
क्रि.  मुक्काम करणे ;
क्रि.  कोमेजणे , पडणे , सुकणे ( चेहरा );
क्रि.  पान खाली टाकणे ( पत्त्याचे );
क्रि.  कमी होणे ( ताप );
क्रि.  किंमत कमी होणे , दर्जा कमी होणे , मर्जीतून जाणे .

उतरणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  दाढी किंवा केस कापून टाकणे किंवा साफ करणे   Ex. श्रावणानंतर बापूरावांनी आपली वाढलेली दाढी उतरली
HYPERNYMY:
कापून घेणे
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
SYNONYM:
उतरवणे काढणे
Wordnet:
bdसिनजा
benকামানো
kanಕ್ಷೌರಮಾಡು
kasکاسُن
malപൂർണ്ണമായി മാറ്റുക
panਕੱਟਵਾਉਣਾ
telచేయించు
urdبنوانا
verb  पत्त्यांच्या खेळात पान टाकणे   Ex. त्याने हुकमाचा एक्का उतरला.
HYPERNYMY:
टाकणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
hinपत्ता फेंकना
kanಎಲೆ ಹಾಕು
malപകർത്തുക
verb  वरून खालच्या दिशेला येणे   Ex. आजी हळूहळू पायर्‍या उतरली.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmনমা
bdओंखार
benনামা
hinउतरना
kanಇಳಿ
kokदेंवप
malഇറങ്ങുക
nepझर्नु
oriଓହ୍ଲେଇବା
telదిగు
urdاترنا
verb  खाद्य पदार्थ नासायला सुरवात होणे   Ex. जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला.
verb  फळे, फुले इत्यादी नासायला सुरवात होणे   Ex. जास्त वेळ अढीत ठेवल्यामुळे आंबा उतरला.
HYPERNYMY:
कुजणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
malഅഴുകുക
tamஇறங்கு
verb  वाहनातून बाहेर येणे किंवा वाहनावरून जमिनीवर येणे   Ex. आम्ही रात्री दहा वाजता फलाटावर उतरलो.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
verb  बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे   Ex. मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.
SYNONYM:
उतरवणे
verb  एखादी गोष्ट वरच्या जागेवरून खाली ठेवणे   Ex. चुलीवरचे भांडे उतर
HYPERNYMY:
आणणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
उतरवणे
Wordnet:
bdबोख्लाय
gujઉતારવું
hinउतारना
kanಇಳಿಸು
kasوالُن
kokदेंवोवप
malഇറക്കുക
mniꯊꯥꯡꯊꯕ
oriଓହ୍ଲାଇବା
panਉਤਾਰਨਾ
tamஇறக்கு
urdاتارنا
verb  कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे   Ex. एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
HYPERNYMY:
वेगळे करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
काढणे उतरवणे
Wordnet:
asmখোলা
bdखु
kasکَڑُن
malഊരുക
nepफुकाल्‍नु
sanआमुच्
tamகழற்று
telవిప్పు
urdاتارنا , نکالنا , کھولنا , الگ کرنا
verb  एखाद्या प्रकारचा आवेश मंद होऊन तो शांत किंवा समाप्त होणे   Ex. वडिलांचा राग अजून उतरला नाही.
HYPERNYMY:
शांत होणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
benকমে যাওয়া
urdاترنا , ٹھنڈاہونا
noun  कमी होण्याची क्रिया   Ex. पुराचे पाणी उतरल्याने लोकांना बरे वाटले.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকমা
bdखमायनाय
hinअवतरण
kanಕೆಳಗೆ ಇಳಿಯುವಿಕೆ
kokउणाव
mniꯃꯌꯦꯡ꯭ꯇꯥꯊꯔꯛꯄ
oriକମିବା
panਉਤਰਾਈ
sanअपक्षयः
tamதாழ்தல்
telతగ్గటం
urdاترنا , گھٹنا , اتراؤ
verb  एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे   Ex. आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.
HYPERNYMY:
राहणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
थांबणे राहणे
Wordnet:
bdथाथहै
kanಇಳಿದುಕೊ
kasروزُن
malതങ്ങുക
panਰੁਕਣਾ
urdرکنا , ٹھہرنا , دم لینا , جمنا
verb  व्यक्तीचे वा वस्तूचे तेज कमी होणे   Ex. ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
कोमेजणे कोमजणे निस्तेज होणे फिकटणे फिकट होणे म्लान होणे
Wordnet:
asmম্লান পৰা
bdसोमखे जा
benম্লান হওয়া
gujકરમાવું
hinमुरझाना
kanಬಾಡು
kasبِگرُن
kokतोंड पडलें
malവാടുക
mniꯃꯥꯏꯊꯣꯡ꯭ꯂꯥꯡꯁꯤꯟꯕ
nepओइलिनु
oriମଉଳିଯିବା
panਮੁਰਝਾਉਣਾ
sanम्लै
telకాంతి తగ్గు
urdمرجھانا , پژمردہ ہونا , زرد پڑنا , سوکھنا , اترنا
verb  किंमत किंवा भाव कमी होणे   Ex. हल्ली सोन्याचा भाव उतरला आहे.
HYPERNYMY:
उणावणे
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
खाली येणे घटणे पडणे
Wordnet:
bdखमजालां
benনেমে যাওয়া
gujઉતરવું
kanಇಳಿಯುವುದು
kasوَسُن
malവിലയിടിയുക
nepझर्नु
oriଦର କମିବା
panਡਿੱਗਣਾ
tamஇறங்கு
telపడిపోవు
urdاترنا , گرنا , گراوٹ آنا , لڑھکنا
verb  एखाद्या उच्च स्तर किंवा स्थितीतून आपल्या खालच्या किंवा सामान्य किंवा स्वाभाविक स्तर किंवा स्थिती इत्यादीत येणे किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभाव नाहीसा होणे   Ex. आज सकाळीच ह्याचा ताप उतरला./कित्येक तासाने मनोजची दारू उतरली.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
bdसुग्लायबो
malഇറങ്ങുക
panਟੁੱਟਣਾ
urdٹوٹنا , اترنا
verb  करायला लागणे किंवा सुरवात करण्यासाठी आपली सहमती दर्शविणे   Ex. तो छोट्याश्या गोष्टीला धरून मारामारीवर उतरला.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
benনেমে আসা
gujઉતરી પડવું
hinउतर आना
kasوۄتُھن
malഅടിപിടിയിൽ കലാശിക്കുക
panਉੱਤਰ ਆਉਣਾ
telలేచిరా
urdاتر آنا
verb  एखादे पद किंवा स्थानावरून घसरून किंवा पडून किंवा इतर प्रकारे वेगळे होऊन खाली येणे   Ex. तो आपल्या दुर्वर्तनाने माझ्या मनातून उतरला.
HYPERNYMY:
पडणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
kasوالُن , وَسُن
malവേറിട്ടുപോകുക
panਉੱਤਰਣਾ
tamஉரி
telఊడిపోవు
verb  एखादे काम, व्यवसाय इत्यादी सुरू करणे किंवा एखाद्या विशेष कार्यक्षेत्रात पदार्पण करणे   Ex. भांडवलदार हल्ली बँकिंग कारभारातदेखील उतरत आहेत.
HYPERNYMY:
सुरवात करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
gujઝંપલાવવું
kanಇಳಿ
panਉਤਾਰਨਾ
urdاترنا , آنا
See : फिटणे, ओसरणे, उतरवणे, अवतरण

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP