Dictionaries | References

ठायींच बैसोनी करा एकचित। आवडीनें अनंत आळवावा।

   
Script: Devanagari

ठायींच बैसोनी करा एकचित। आवडीनें अनंत आळवावा।

   एका ठिकाणी बसून एकाग्र मन करावे व नंतर परमेश्र्वराने ध्यान करावे. एकांतात व एकाग्रमन केल्‍याशिवाय परमेश्र्वराकडे चित्त लागत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP