Dictionaries | References

दुकाळीं माळी, सुकाळीं साळी

   
Script: Devanagari

दुकाळीं माळी, सुकाळीं साळी

   दुष्काळ पडला असतां माळी कसेंबसें पाणी घालून झाडें जगवून किंवा कांहीं तरी पीक काढून महागाईचा फायदा घेऊन गबर होतो व सुकाळ पडला असतां लोक पुष्कळ तर्‍हेतर्‍हेचे कपडे विकत घेतात व त्यामुळें साळी गबर. होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP