Dictionaries | References

जाई

   
Script: Devanagari

जाई     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  जाई नामक लता के फूल   Ex. जाई से इत्र निकालते हैं ।
ATTRIBUTES:
सुगंधित
HOLO COMPONENT OBJECT:
जाई
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जाही
Wordnet:
marजाई
noun  एक लता जिसमें सुगंधित सफेद फूल लगते हैं   Ex. उसके बगीचे के द्वार पर ही जाई लगी है ।
MERO COMPONENT OBJECT:
जाई
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जाही
Wordnet:
marजाई
See : पुत्री

जाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Jasminum auriculatum, the plant or its flower.

जाई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Jasminum auriculatum, the plant or its flower.

जाई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक फुलवेल जिला पांढरी सुगंधित फुले येतात   Ex. ह्या वर्षी आमच्या जाईला खूप फुले आली.
MERO COMPONENT OBJECT:
जाई
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
noun  जाई ह्या फुलवेलीचे फूल   Ex. जाईच्या फुलांचे अत्तर काढतात.
ATTRIBUTES:
सुवासिक
HOLO COMPONENT OBJECT:
जाई
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जाऊळ जाईऊळ
Wordnet:
hinजाई

जाई     

 स्त्री. एक फुलवेल व तिचें फूल ; मालती . या वेलाच्या सुमारें १५० जाती आहेत . मूलस्थान आशियाखंड . फुलें पांढरीं असून सुकुमार , नाजूक व सुवासिक असतात . जाईच्या फुलांचें अत्तर काढतात . [ सं . जाति ; प्रा . जाई ] जाईऊळ , जाऊळ - न . जाईचें फूल . फांकणें कीं सुकणें । जाउळाचें । - अमृ ४ . ८ . [ सं . जातुल ; प्रा . जाउल ]

Related Words

जाई   सगळें घेतां अर्धे जाई   नगार्‍यापुढें टिमकीचें काय जाई   सावत्र आई, विषय जाई   वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई   कामाची घाई, हळू हळू जाई   कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई   शिमगा जाई आणि कवित्व राहिलें   शिमगा जाई आणि कवित्व राही   मुंगीचीया घरा कोण जाई मूळ।   पकडला रोही, त्याच राना जाई   कीड मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   आई गाते अंगाई, मूल झोपी जाई   अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या   दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून   चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई   चार जणांची आई, बाजेवर जीव जाई   येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या   रडत जाई तो मेल्याची खबर आणी   मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं   नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण   निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   ज्‍या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई   देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई   धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई   निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   jasminum officinale l.   जाही   जाईऊळ   जाऊळ   jasminum offcinale   जातिपत्री   घर रिघणें   शरण येणें   आंतउती   salver shaped   टाकली सांड करणें   निपूटशिपूट   ऊदिल   आंतउतां   चोरीमारी होय, त्‍याचें तारूं सलामत जाय   निथम   diandrous   खांद्याखालीं पदर   धुरकापरी   धुरकापुरी   नांदायला जाणें   होगरणें   होगारणें   जाय   अजथ्या   साऊळ   अल्कहल   जेविता ठाव टाकणें   डुबडुबीत   निखरणें   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   twiner   होगडणें   होगाडणें   जाती   लागीं   आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्‍याच्यास हात घालावा   आपले पागोटे सांभाळणें   खाई शेर दाणा   खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा   सलामत   सादिलवार   सादिलवारी   वहनक   basipetal   लष्करच्या भाकरी भाजणें   निखरणे   jasmine   centrifugal   निरपण   गोषमाल   oleaceae   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   biparous   कर्ज   कायल   वेळा   थापा   राता   मागचा   मागला   शिमगा   इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा   अदृश्य   अवा   लश्कर   लस्कर   मागील   नगारा   नारिकेल   जेवणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP