Dictionaries | References न नगारा Script: Devanagari Meaning Related Words नगारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नगाड़ा नगारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A kettledrum. न0 वाजणें or नगाऱ्यावर टिपरूं पडणें g. of s. To be noised abroad; to become notorious. नगाऱ्यावर टिपरूं टाकणें-वाजविणें To make a noise in the world. नगारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A kettle-drum.नगारा वाजणें, नगाऱ्यावर टिपरूं पडणें To be noised abroad; to become notorious.नगाऱ्यावर टिपरूं टाकणेंवाजविणें To make a noise in the world. नगारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य Ex. देवळात आरतीच्या वेळी नगारा वाजवतात HYPONYMY:निशाण नौबत रणभेरी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:डंका दुंदुभीWordnet:asmনাগাৰা bdनाग्रा benনাগারা gujનગારું hinनगाड़ा kanನಗಾರಿ kasنگارٕ kokनगारो malപെരുമ്പറ mniꯍꯥꯎꯕꯨꯡ nepनगरा oriନାଗରା panਨਗਾੜਾ sanदुन्दुभिः telడంకా urdنقارہ , نگاڑا , نوبت , طبل , طنبورہ , کوس , دمامہ noun एक प्रकारचे मोठे ढोलके Ex. इदग्याच्या दिवशी तो नगारा वाजवत होता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ढक्काWordnet:benটক্কা gujઢક્કા hinढक्का kanನಗಾರಿ kasبوٚڈ ڈول kokडंको malപെരുംബറ oriଢକ୍କା panਨਗਾਰਾ sanढक्का tamமத்தளம் (டோல்) telఢంక urdڈھکا नगारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मोठे चर्मवाद्य ; नौबत ; डंका . हे एक लोखंडी लहानमोठ्या पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार करितात ; हे लांकडी टिपर्यांनी वाजवितात . २ ( ल . ) मोठे पोट . [ अर . नकारा ]०करणे नगारा वाजविणे . म्हणतांच नगारचीने नगारा केला . - भाब ८ .०भरणे ( ल . ) पोट भरणे ; भरपूर जेवण होणे .०मढविणे नगार्यावर कच्चे कातडे ताणून बांधणे .०वाजणे नगार्यावर टिपरु पडणे - ( एखादी गोष्ट , व्यक्ति ) लोकांत गाजणे ; कुप्रसिद्धीस येणे , पावणे .०वाजविणे नगार्यावर टिपरु टाकणे - ( एखादी गोष्ट , व्यक्ति इ० ), चव्हट्यावर आणणे ; जगजाहीर करणे . म्ह ०नगार्याची घाई तेथे टिमकीचे काय जाई . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP