Dictionaries | References

अस्पी

   
Script: Devanagari

अस्पी

 वि.  घोड्यावरील ; घोड्यासंबंधी . ( फा . अस्प ; सं . अश्व = घोडा )
०नगारा  पु. घोड्यावरील नगारा . ' स्वामीनी अस्पीनगारियाविसी आज्ञा केली होती त्यावरुन नवे सजून जोडी येक पाठविली आहे .' - पेद ९ . ६१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP