Dictionaries | References ध धाक ना दरार, फुटका नगारा Script: Devanagari Meaning Related Words धाक ना दरार, फुटका नगारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वडील माणसांचा किंवा धन्याचा आपल्या मुलांवर अगर चाकरांवर मुळींच वचक नसला म्हणजे त्यास म्हणतात. नुसता दिखाऊ मोठेपणा असून उपयोगी नाहीं. हातांखालच्यावर चांगल्या वचक पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP