Dictionaries | References क कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई Script: Devanagari Meaning Related Words कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुळवाडी मनुष्यास इतर लोकांचा संशय असतो म्हणून तो नेहमी बावरत बावरत वागत असतो व त्यामुळे तो कोणतीहि गोष्ट सहज सरळपणें सांगत नाही व करीतहि नाही त्यास नेहमी वळणावळणानें जावयाची संवय असते तेव्हां त्यास मोठ्या सोयीसोयीने मार्गावर आणावें लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP