Dictionaries | References

दिवसां घोडें, रात्रीं मढें

   
Script: Devanagari

दिवसां घोडें, रात्रीं मढें

   दिवसास खूप काम करणारा मनुष्य रात्रीं अगदीं गाढ झोंपी जातो व अगदीं प्रेताप्रमाणें निचेष्ट पडतो. त्याच्यानें रात्रीं कांहीं हालचाल होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP