Dictionaries | References म मऊ Script: Devanagari Meaning Related Words मऊ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक शहर Ex. मऊ घाघरा नदी के किनारे बसा है । ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मऊ शहरWordnet:benমঊ gujમઉ kasمعوٗ , معوٗ شہر kokमऊ marमौ oriମଉ panਮਊ sanमऊनगरम् urdمئو , مئوشہر See : मऊ जिला मऊ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उत्तर प्रदेशाचें एक शार Ex. मऊ घाघरा न्हंयेचे देगेर वसल्या ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমঊ gujમઉ hinमऊ kasمعوٗ , معوٗ شہر marमौ oriମଉ panਮਊ sanमऊनगरम् urdمئو , مئوشہر मऊ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Soft. 2 Pliant, flexile, lithe. 3 fig. Mild, placid, gentle. मऊ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Soft; pliant. Fig. Mild. मऊ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. नरम , भुसभुशीत ;वि. कोमल , नाजूक , मृदुल , मृदू , सुकुमार ;वि. गुळगुळीत , मुलायम ;वि. शांत , सौम्य . मऊ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective कडक नाही असा Ex. तिचे हात फारच मऊ आहे. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नरम मुलायम अरूवार मृदू हळुवारWordnet:asmকোমল benনরম hinमुलायम kanಕೋಮಲವಾದ kokमोव malമൃദുവായ mniꯑꯊꯣꯠꯄ nepनरम oriନରମ panਮੁਲਾਇਮ sanमृदु telసున్నితమైన urdملائم , نرم , نازک , ڈھیلا , پلپلا See : मृदू मऊ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व . ) वाणी या जातीच्या ज्वारीचा ( जोंधळ्याचा हुरडा ).वि. कोमल ; मृदु ; शिथिल ( अवयवाचा ).गुळगुळीत ; खरखरीत , खडबडीत नव्हे असें .( ल . ) सौम्य ; शांत ; नम्र ; रागीट नसलेला ; कठोर नसलेला ( माणूस , भाषण ) [ सं . मृदु ; प्रा . मउ ] म्ह० मऊ सांपडलें म्हणून कोंपरानें खणूं नये . = एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊं नये .०पायांचा वि. ( स्त्रियांचे पाय मऊ असतात त्यावरुन ल . ) नपुंसक .०रेशीम सूत - वि .रेशमासारखा किंवा सुतासारखा मऊ ; अतिशय मऊ .( ल . ) अतिशय गरीब , दीन ; नरम .०सर वि. किंचित मऊ ; साधरण मृदु . Related Words मऊ मऊ जिल्लो मऊ जिला मऊ शहर मऊ ज़िला लोण्यापेक्षां मऊ मऊ लागणें लोखंड उज्याशिवाय मऊ जायना पाठ मऊ करणें मौ कणिक मऊ होणें सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ घोरपडी बया! तुझी पाठण मऊ मुलायम सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ मृदु गोड करून खावें, मऊ करून निजावें जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खणणें नरम हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥ मोव मऊ पडणें मऊ पायांचा मऊ भात मऊ येणें मऊमण्डलम् मौ जिल्हा মঊ জেলা ਮਊ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ମଉ ଜିଲ୍ଲା મઉ જિલ્લો മവു दगडापेक्षां वीटं मऊ मऊ लागलें म्हणजे दडपणें सुकुमार सऊ, घोरपडीइतका मऊ मऊनगरम् মঊ ਮਊ ମଉ મઉ गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ गाढव म्हणजे माझी हरळी मऊ दगडापरीस ई (वी) ट मऊ मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच मगरी मगरी, तुझी पाठ मऊ सुकूमार सऊ, घोरपडी इतकी मऊ సున్నితమైన മൃദുവായ बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ मऊ किंवा नरम लागले म्हणून कोपराने खणणें मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये मऊ सापडले म्हणून कोपराने खणूं नये નરમ कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्हणे रेश्मापेक्षां मऊ लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये কোমল ନରମ ਮੁਲਾਇਮ ಕೋಮಲವಾದ নরম மென்மையான نَرٕم गुरै soft coal soft minerals अरूवार कुवळावचें silken soft variety गुरगुर्या भात माकुंडजावप मवाई lithosol soft glass गलगलित ठिसूल मोव् आसा थी कोणय खण्टा मलिदा करणें फ्लानेल खुसखुशीतं खुसखुसींत घरच्याचा बाऊ, बाहेरच्याच्या लाता खाऊ बुतदिनीं बुतदिशीं मऊसूत मऊहात मौळला नर्मीना पोटॅशिअम हरवाळ हस्ती मस्तावला लनि होतो मृदंगाला हेडू लिबलिबीत लुगलुगीत लुसलुशीत रेब कपोक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP