Dictionaries | References

चोरी

   
Script: Devanagari

चोरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  छिपकर दूसरे की वस्तु लेने की क्रिया या भाव   Ex. रामू चोरी करते समय पकड़ा गया
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)act)">कार्य (Action)अमूर्त (abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokचोरी
marचोरी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
nepचोरी
urdچوری , سرقہ , دوزدی
   see : दुराव

चोरी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दुसर्‍याची वस्तू नुलयत उखलपाची करणी   Ex. रामूक चोरी करतना धरलो
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)act)">कार्य (Action)अमूर्त (abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinचोरी
marचोरी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
nepचोरी
urdچوری , سرقہ , دوزدی
 noun  चोरपाचें काम   Ex. पुलिसांनी रेल्वेंत चोरी करतना दोन चोरांक धरले
ONTOLOGY:
act)">कार्य (Action)अमूर्त (abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯂꯧꯅꯝ꯭ꯇꯧꯗꯨꯅ꯭ꯍꯨꯔꯥꯟꯕꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
urdٹھگی , ٹھگ پنی , ٹھگپنی , ٹھگائی
   see : लूट, लूट, सुतलावणी

चोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   चोरी आहे this act or matter I must reserve or hold back, I may not render it. 5 see the concrete compounds under चोर, and form from them the corresponding abstract; as कलम- चोरी, खांदचोरी, चाकरीचोरी, पाठचोरी &c. from कलमचोर &c.

चोरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  theft. stealth. concealing or withholding. need of abstaining from.

चोरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दुसर्‍याची वस्तू गुपचूप लांबवण्याची क्रिया   Ex. बारीक पाळत ठेवल्याने त्याची चोरी उघड झाली
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)act)">कार्य (Action)अमूर्त (abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinचोरी
kokचोरी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
nepचोरी
urdچوری , سرقہ , دوزدی
 noun  इतरांपासून एखादी गोष्ट लपवण्याची क्रिया   Ex. माझ्यापासून काही चोरण्याची गरज नाही.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)act)">कार्य (Action)अमूर्त (abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चोरी

  स्त्री. १ चोरण्याची क्रिया ; चोराचें कर्म ; ( कायदा ) दुसर्‍याला नवळत चीजवस्तु लांबविणें ; मालकाच्या परवानगी वांचून त्याच्या ताब्यांतून जंगम माल अप्रामानिकपणें नेणें . २ गुप्तपणें केलेलें ( भलतेंच ) कर्म ; चोरटें कर्म , वृत्ति ; लपूनछपून केलेली गोष्ट ; छपावणी . ३ ( एखादी गोष्ट ) छपविणें ; दाबणें ; दडपून ठेवणें ; गुप्त ठेवणें ; वगळणें ; बाजूस ठेवणें . ४ मनाई ; आडकाठी ; प्रतिबंध ; नियंत्रणा ; न करण्याची , बोलण्याची , दडपून टाकण्याची जरूरी , आवश्यकता ; संयमन . ( क्रि० होणें ; असणें ). श्रीमंतांना जवळ पैसा व लत्ताकपडा असून त्यांचा उपभोग घेण्याची चोरी झाली होती . - गुजराथचा इतिहास . आमच्या जवळ दागिने असून ते ह्या खेडेगांवच्या राहाणीमुळें अंगावर घालण्याची सुध्दां चोरी झाली आहे . ५ अन्याय ; अपराध . अशी काय केली ईश्वरा तुझ्या घरिं चोरी । - प्रला १६४ . [ सं . चौरिका ; प्रा . चोरिआ ; हिं . चोरी ; बं . चुरि ] म्ह० १ चोरीचे चौदा हात = चोरीचा माल फार स्वस्त विकला जातो ; चोरलेलें कापड रुपयाला चौदा हात देखील देतां येतें . २ शेताआड चोरी आणि दादल्या आड शिंदळकी ( चालली आहे ).
०चकारी   चपाटी - स्त्री . चोरी ; दरोडा ; उचलेगिरी ; सोदेगिरी ; बदमाषी ; ठकबाजी . [ चोरी द्वि . ]
०चा  पु. चोरलेला माल , वस्तु .
माल  पु. चोरलेला माल , वस्तु .
०रीची  स्त्री. १ चोरून आणलेली वस्तु ; चोरीशीं संबंध असलेली गोष्ट . २ काळीबेरी गोष्ट ; काळेंबेरें ; जीबद्दल उघड बोलतां येत नाहीं अशी गोष्ट ; संशयास्पद कृत्य . ३ ज्याचें खरें स्वरूप आपणांस कळलेलें नाहीं असा व्यवहार , बाब इ० ; गुप्त गोष्ट .
बाब  स्त्री. १ चोरून आणलेली वस्तु ; चोरीशीं संबंध असलेली गोष्ट . २ काळीबेरी गोष्ट ; काळेंबेरें ; जीबद्दल उघड बोलतां येत नाहीं अशी गोष्ट ; संशयास्पद कृत्य . ३ ज्याचें खरें स्वरूप आपणांस कळलेलें नाहीं असा व्यवहार , बाब इ० ; गुप्त गोष्ट .
०छपी   क्रिवि . चोरून लपून ; लपून छपून ; चोरून . [ चोरणें + छपणें ]
०मारी   मोरी - स्त्री . चोरणें , मारणें , लुटणें , ठोकणें इ० व्यापार , धंदा ; दरोडेखोरी ; सोदेगिरी ; ठकबाजी ; चोरीचपाटी तो चोरीमारी करून पोट भरतो . [ चोरी + मारी = मारणें ]
०लबाडी  स्त्री. चोरी आणि फसवेगिरी ; चोरी आणि लबाडी .

चोरी

   चोरी असणें-होणें
   लपून छपून करावे लागणें
   उघड करतांयेणें
   कोणाला कळू न देणें. ‘श्रीमंतांना जवळ पैसालत्ता कपडा असून त्‍यांचा उपभोग घेण्याची चोरी झाली होती.’ -गुज० इतिहास.

चोरी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  लुकेर कसैको वस्तु लाने क्रिया वा भाव   Ex. रामू चोरी गर्दागर्दै समातियो
HYPONYMY:
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)act)">कार्य (Action)अमूर्त (abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinचोरी
kokचोरी
marचोरी
mniꯍꯨꯔꯥꯟꯕ
urdچوری , سرقہ , دوزدی

चोरी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
चोरी  f. f. a female thief. g.पचा-दि (g.गौरा-दि, [Gaṇar. 46] )
   theft, [Gal.]

चोरी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  चौर्यं कुर्वाणा स्त्री।   Ex. आरक्षिकेण कार्यरतां चोरीम् अग्रहत्।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : अधःचरः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP