Dictionaries | References

बोज

   
Script: Devanagari

बोज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . बोज राखणें g. of o. To hold in honor or esteem.

बोज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Weight, influence; honour, credit.
बोज राखणें   Hold in honour.

बोज

 ना.  ओझे , बोजा , भार , वजन ;
 ना.  काळजी , जबाबदारी ;
 ना.  प्रतिष्ठा .

बोज

  पु. 
   वजन ; महत्त्व ; योग्यता ; किंमत ; मोठेपणा . हातीं घेतलेल्या कामाचा बोज त्यांस चांगला कळतो . - नि ९ .
   मान ; प्रतिष्ठा ; लौकिक ; कीर्ति ; वाखाणणी ; पत , बूज पहा . ( काम किंवा उद्योगधंद्यांतील ). माझी कोण बोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लागे । - तुगा १९७० . [ हि .; म . बूज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP