Dictionaries | References

उखी

   
Script: Devanagari
See also:  उखि

उखी

 वि.  खोटें ; मिथ्या . उखि पहा . येणेंही बोलें जाणावी । अज्ञान उखी । - अमृ ७ . ५४ .
 वि.  मिथ्या ; खोटा ; वृथा . अरिसा आणि मुखीं । मी दिसें हें उखी ॥ - अमृ २ . ६५ . - पु . मिथ्याभास . जो भवरुख जाणें । उखि ऐसा ॥ - ज्ञा १५ . १४३ .
  स्त्री. 
   उठवणी ; मरगळ ; निर्जीवपणा .
   ( ल . ) हकालपट्टी ; नाश . जेथ अहंकारा उखी जाहली । - ज्ञा १३ . ५३० . [ सं . उह = दु : ख देणें ; किंवा उत + खिद ]
०होणें   थकणें ; मरगळणें . - हंको .
०करणें   ( व . ) निंदा करणें ; बोज उडविणें .

उखी

   उखी करणें
   (व.) निंदा करणें
   बोज उडविणें
   अपमान करणें
   चेष्टा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP