Dictionaries | References

एकावळी

   
Script: Devanagari

एकावळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

एकावळी

  स्त्री. एकसर ; एकेरी मण्यांची अथवा मोत्यांची माळ . - के ९ . १२ . १९४१ . ( सं . एक + आवली )
  स्त्री. एक गळ्यांतील अलंकार . एकपदरी माळ , कंठा , हार . जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढली । दोरी जैसी । - ज्ञा १३ . ५३० . वरी पीतवर्णाची चोळी । त्या वरी रत्नहार एकावळी । - कथा २ . ११ . ९८ . [ सं . एक + आवलि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP