Dictionaries | References

खोरी

   
Script: Devanagari
See also:  खोरा , खोरें

खोरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

खोरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A narrow valley. A dung and rubbish-hoe.

खोरी

  स्त्री. पोफळीच्या विरीचा द्रोण . ( खोरें )
  स्त्री. व्यापारांतील तोटा . नुकसान बुड . ' नवनीत शेलकें हरे । आणिलें खोरी । ' - राल ६६ . 
   पुस्त्री . खोरें ; फावडें ( सं . क्षुर ; प्रा . खुर ; हिं छुरा )
  पुस्त्री 
  1. कोणत्याहि पानाचा केलेला एकटांकी द्रोण . डोणा ; डोणी .
  2. ( कों .) पावसाळ्यांसाठीं माडाच्या झावळीची झांप विणुन त्याची वळवुन केलेली खोळ ; इरलें ; इरल्यासारखी सरळ घोंगडीची खोळ ; हिच्या उलट कमरमोडी .
  3. खोडी ; दरा ; खोरें .

  स्त्री. खोरा पहा .
खोरीं, खोरीस येणें - पडणें , खोरी होणें   
  1. ( द्रव्यांनें अथवा पैक्यानें ) नुकसानीत येणें ; भिकेस लागणें . ' तो लग्नाच्या पायीं खोरी झाला .' 
  2. ( अंगानें , शरीरानें ) अशक्त होणें ; रोडावणें .
  3. ( अब्रुनें ) हलक्या पदवीस येणें नामोशी होणें .
  4. ( प्रयत्‍नानीं , उपयांनीं ) कुंठित मति होणें . शहाणपण खुंटणें . ' केलें टाणे टाणें सारी । पाहिले करुन झालें खोरी । ' - पला ९० . ( सं . क्षुर ; प्रा . खुर )

खोरी

   खोरी-खोरीस येणें-पडणें
   खोरी होणें
   १. नुकसानीत येणें, तोटा होणें
   कंगाल होणें. २. क्षीण होणें
   रोडावण (शरीरानें)
   कृष होणें
   खगणें. ३. नामोशी होणें
   अपकीर्ति होणें
   नाव जाणें ४. मति कुंठित होणें
   मागे पाय येणें
   अपजय येणें
   पराभूत होणें. ‘केले टाणेटोण सारी। पाहिले करून झाले खोरी।’ -पला ९०.

खोरी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
खोरी  f. f. see दीप-.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP