Dictionaries | References ग गमखोरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गमखोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. गम खाणें ; शांत राहणें ; क्षमा करणें ; सोसणें . ' आपणाकडील वसूल देतात व फौजदारी मनमोन तैसी घेऊन बेठे बिगार नाना प्रकारे रयतेस लावतात . तथापि इकडून गमखोरी कोणे प्रकारे जहाली आहे हे तुम्हास ठावकेच आहे ' - पेद २५ . ६ . ( अर . धम + खोरी ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP