Dictionaries | References

सत्ता

   { sattā }
Script: Devanagari

सत्ता     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह शक्ति जो अधिकार,बल या सामर्थ्य का उपभोग करके अपना काम करती हो   Ex. इन्दिरा गाँधी ने उन्नीस सौ पचहत्तर में अपनी सत्ता के दौरान आपात काल की घोषणा की थीं ।
HYPONYMY:
सर्वोच्च सत्ता राजसत्ता
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हुकूमत प्रभुत्व स्वामित्व शासन
Wordnet:
benশাসনকাল
kanಅಧಿಕಾರ
kasحَکوٗمَت
malഅധികാരം
marसत्ता
oriକ୍ଷମତା
tamஆட்சி
telఅధికారము
urdحکومت , سرکار , حکمرانی , اقتدار ,
noun  सात बूटियों वाला ताश का पत्ता   Ex. रंग का सत्ता मेरे पास है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सत्ती
Wordnet:
gujસત્તો
kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ
kasسَتہٕ
kokसातको
malഏഴു പുള്ളി ചീട്ട്
mniꯁꯥꯔꯇ
oriସତା
panਸੱਤੀ
sanसप्तकम्
tamஏழாம் எண்ணுடைய சீட்டு
telఏడవ
urdستا
See : आधिपत्य, अस्तित्व, उपस्थिति

सत्ता     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  राजा जावपाची अवस्था वा भाव   Ex. आदी भारताचेर विदेशींची सत्ता आशिल्ली
HYPONYMY:
शेक निजामी
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अधिकार शासन
Wordnet:
asmআধিপত্য
bdबिधोन
benআধিপত্য
gujઆધિપત્ય
hinआधिपत्य
kanಅಧಿಪತ್ಯ
kasحکوٗمت
marस्वामित्व
mniꯂꯩꯉꯥꯛꯄ
nepआधिपत्य
oriଆଧିପତ୍ୟ
panਅਧਿਕਾਰ
tamமுழு ஆதிக்கம்
telఆధిపత్యము
urdقبضہ , قابو , تسلط , اختیار , زور , دعوی , اقتدار
noun  जी अधिकार, बळ वा सामर्थ्य हांचो उपभोग घेवन आपलें काम करता अशी तांक   Ex. इंदिरा गांधीन एकोणीसशे पंच्चात्तरांत आपले सत्ते वेळार पतन काळाची घोशणा केली
HYPONYMY:
सर्वोच्च सत्ता राजसत्ता
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अधिकार
Wordnet:
benশাসনকাল
kanಅಧಿಕಾರ
kasحَکوٗمَت
malഅധികാരം
marसत्ता
oriକ୍ଷମତା
tamஆட்சி
telఅధికారము
urdحکومت , سرکار , حکمرانی , اقتدار ,
See : राज्य, शेक, राजसत्ता

सत्ता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Being, existence, real being. 2 Authority, mastership, right over; right of rule, sway, disposal, application, or use. 3 Power, might, capability. See ईश्वरसत्ता, काळसत्ता, प्रभुसत्ता &c. 4 सत्ता is often used for Power, the domination of might, or actual mastership in contradistinction from Reasonable authority or right; as Pr. काडीची सत्ता लाखाची मत्ता बरोबर नाहीं; also Pr. सत्तेपुढं शाहणपण चालत नाहीं Capacity, cleverness, sense &c. prevail nothing against the absoluteness of Power. सत्तेचा Belonging to; that is under the right or propriety of or at the disposal of. Ex. हें घर माझे सत्तेचें आहे. 2 That has a right, claim, or title to; rightful, lawful. This second sense is not so clear or free. In the sentences constructed with the word in this sense there seems usually to be an implication that the rightful person mentioned is rightful only by his own assumption or arrogation, and that his claim or pretence is scornfully rejected. Ex. कामाचे वेळेस पाहावा तों कोठें नाहीं जेवायाला मात्र तेवढा सत्तेचा येतो If a work is to be done you may search for this fellow the wide world over, but at meal-time, as forsooth who has a better right? in marches the gentleman as bold as you please. सत्ता करणं To lay claim to; to demand as a right or due. Ex. हा कामाला नाहीं परंतु जेवणाला सत्ता करितो. 2 with वर of o. To exert one's authority, right, or power over.
A throw of seven with dice. 2 The seven of a suit of cards.

सत्ता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Existence, being. Authority, mastership, right of rule, sway. Power, might, capability. That is under the right of. The seven of a suit of cards.
सत्ता करणें   Lay claim to.
सत्तेचा   Belonging to, lawful. Rightful.
सत्तेपुढें शहाणपण चालत नाहीं   Capacity, cleverness, sense, &c. prevail nothing against the absoluteness of Power.
सत्ता चालविणें   To exercise mastery over.

सत्ता     

ना.  अंमल , अधिकार , आधिपत्य , प्रभुत्व , मालकी , शासनाधिकार .

सत्ता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती   Ex. दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
HYPONYMY:
राजसत्ता सर्वोच्च सत्ता
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अधिकार अंमल अमल
Wordnet:
benশাসনকাল
kanಅಧಿಕಾರ
kasحَکوٗمَت
malഅധികാരം
oriକ୍ଷମତା
tamஆட்சி
telఅధికారము
urdحکومت , سرکار , حکمرانی , اقتدار ,
noun  पत्त्याच्या खेळातले सात खुणा असलेले पान   Ex. हुकुमाचा सत्ता माझ्याकडे आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસત્તો
hinसत्ता
kanಇಸ್ಪೀಟಿನ ಎಲೆ
kasسَتہٕ
kokसातको
malഏഴു പുള്ളി ചീട്ട്
mniꯁꯥꯔꯇ
oriସତା
panਸੱਤੀ
sanसप्तकम्
tamஏழாம் எண்ணுடைய சீட்டு
telఏడవ
urdستا
See : शासन

सत्ता     

 पु. १ फाशांवरील सातांचें दान . २ पत्त्यांतील सात ठिपके असलेलें पान . [ सात ]
 स्त्री. १ अस्तित्व ; असणेंपणा ; स्थिति ; सत्तत्व . तरी केवळ जे सत्ता । ते पुरुष गा पांडुसुता । - ज्ञा १३ . ९६५ . स्वयें तीस नाहीं सत्ता । - वामन निगमसार ? २ . ९४ . ( ग्रंथ भाग ४ . ) सत्ता प्रकाश सुख । या तिही तिहीं उणे लेख । - अमृ ५ . १ . २ अधिकार ; प्रभुत्व ; मालकी ; अंमल . मज मागें राज्य करा दोघे , कोणास हो नको सत्ता । - मो सभा ३ . ४६ . ३ शक्ति ; सामर्थ्य ; प्रभाव . ( समासांत ) कालसत्ता ; प्रभुसत्ता ; ईश्वरसत्ता . ४ जुलूम ; करडा अंमल . देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । - दा २ . १ . ६८ . म्ह० १ काडीची सत्ता लाखाची मत्ता बरोबर नाहीं . २ सत्तेपुढें शहाणपण चालत नाहीं . सत्ता करणें - न . १ हक्क सांगणें ; अधिकारानें मागणें . २ अंमल , अधिकार गाजविणें .
०धारक   धारी धिकारी - धाना १ अधिकार , प्रभुत्व , मालकी वगैरे असलेला मनुष्य ; सत्ताधीश . २ हक्क बजावणारा ; अधिकारास चिकटून राहाणारा .
०धारण  न. मालकी , प्रभुत्व गाजविणें ; हक्कांची बजावणी करणें ; अधिकाराचा स्वीकार करणें .
०धीश  पु. प्रभु ; राजा ; अधिकारी ; अंमलदार ; अधिकारास्थित ; पदाधिष्ठित .
०निवृत्ति  स्त्री. अधिकाराचा त्याग ; हक्क , पदवी , उच्चपद सोडून देणें ; स्वत्वनिवृत्ति .
०पुरुष  पु. प्रभु ; राजा ; स्वामी ; मालक ; सत्ताधीश ; धनी . प्रकाश - पु . अस्तित्व व भास ; सत्त्व आणि चेतना . तेवीं सत्ताप्रकाशु जगा । आपणचि जो । - ज्ञा १५ . ५५२ .
०मत्ता  स्त्री. हक्क व पदवी ; अधिकार ; मालकी ; प्रभुत्व . [ सत्ता द्वि . ]
०वान्   , वंत - वि . प्रभुत्व , मालकी , अधिकार असलेला .
‍   , वंत - वि . प्रभुत्व , मालकी , अधिकार असलेला .
०सामान्यत्व  न. सर्वत्र अस्तित्व ; सर्वत्र स्थिति . सर्व पदार्थांत याप्रमाणें नित्यरूपानें सदैव असणें यासच संस्कृतांत सत्तासामान्यत्व असें म्हणतात . - गीर २१३ .
०साहेबी  स्त्री. अधिकार व प्रभुत्व ; हक्क व स्वामित्व , अंमल व मालकी . [ सं . सत्ता + फा . साहेबी ] सत्तेवा - वि . १ मालकीचा ; हक्काचा ; अधिकारांतील ; धनीपणाचा . हें घर माझें सत्तेचें आहे . २ ( उप . ) हक्कानें असणारा ; अधिकारानुरूप . हा कामाला नसून जेवणाला तेवढा मात्र सत्तेचा असतो . सत्तेवाईक - वि . १ मालकीचें ; स्वतःचें . आपला जो सत्तेवाईक पदार्थ तोच दुसर्‍यास द्यावा . २ अधिकारांतील ; कार्यक्षेत्रांतील ; अंमलाखालील . हें घर तुमचें सत्तेवाईक आहे कीं भाडयाचें .

सत्ता     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  त्यो शक्ति जुन अधिकार,बल या सामर्थ्य उपभोग गरेर आफ्नो काम गर्छ   Ex. इन्दिरा गान्धीले उन्नीस सय पचहत्तरमा आफ्नो सत्ताका बेला आपात कालको घोषणा गरेकी थिइन्
HYPONYMY:
सर्वोच्च सत्ता अधिश्री
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रभुत्व स्वामित्व शासन
Wordnet:
benশাসনকাল
kanಅಧಿಕಾರ
kasحَکوٗمَت
malഅധികാരം
marसत्ता
oriକ୍ଷମତା
tamஆட்சி
telఅధికారము
urdحکومت , سرکار , حکمرانی , اقتدار ,
See : आधिपत्य, अस्तित्व

सत्ता     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सत्—ता  f. f. existence, being, [Up.] ; [Kaṇ.] ; [Tarkas.] &c.
ROOTS:
सत् ता
a partic.जाति (in phil.), [MW.]
goodness, excellence, [W.]

सत्ता     

सत्ता [sattā]   1 Existence, entity, being.
Actual existence, reality.
The highest Jāti or generality; द्रव्यादित्रिक- वृत्तिस्तु सत्ता परतयोच्यते.
Goodness, excellence.

सत्ता     

Shabda-Sagara | Sanskrit  English
सत्ता  f.  (-त्ता)
1. Being, existence.
2. Goodness, excellence.
3. Reality.
E. सत् being, तल् aff. of the abstract; also सत्त्वं .
ROOTS:
सत् तल् सत्त्वं .

सत्ता     

See : अस्तित्वम्, आधिपत्यम्, शासनम्, सत्यम्, वस्तुः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP