Dictionaries | References

चूल

   { cūlḥ }
Script: Devanagari

चूल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  लकड़ी का वह पतला सिरा जिसे किसी दूसरी लकड़ी के छेद में बैठाते हैं   Ex. बढ़ई बसूले से चूल को और अधिक पतला कर रहा है ।
HYPONYMY:
अंधरी
MERO STUFF OBJECT:
काठ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাঠের টুকরো
kokपाचारें
panਚੂਲ
urdچُول
 noun  एक प्रकार का थूहर   Ex. चूल एक औषधीय पौधा है ।
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   See : शिखर, आटा, बाल, बाल

चूल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  रांदपाकुडी कडेन संबंदीत काम   Ex. सुनेक दीस भर चुली कडल्यान सुसेग मेळना
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰন্ধন প্রকৰণ
bdसंनाय खावनाय
benরান্না ঘরের কাজ
gujરસોઈપાણી
hinचूल्हा चौका
kanಅಡುಗೆ ಕೆಲಸ
kasگَرِ کٲم
malഅടുക്കളപണി
mniꯆꯥꯛꯈꯨꯝꯒꯤ꯭ꯀꯨꯞꯅꯣꯝ
oriଚୂଲିମୁଣ୍ଡ
panਚੁੱਲ੍ਹਾ ਚੌਕਾ
sanपाककर्म
tamஅடுப்பு வேலை
telవంటపని
urdچولھاچوکا
 noun  जाच्या मदीं जाळी लायिल्ली आसता अशी एके तरेची लोखणाची वाटकुळी चूल   Ex. आवय चुलीर जेवण रांदता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रानन
Wordnet:
benস্টোভ
hinदमचूल्हा
kasدمچوٗلہٕ
oriଆଞ୍ଜଚୁଲି
panਦਮਚੁੱਲ੍ਹਾ
urdدم چُولها
   See : रांदन, शेगडी

चूल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . चुलीं- तून निघून वैलांत पडणें To fall out of the frying pan into the fire. चुलीमध्यें मांजरें व्यालीं आहेत Expresses extreme desolation or hard poverty. चुलीला विरजण पडणें To be extinguished--the fire of the fireplace.

चूल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A fireplace.
चुलीत खाणें   Go to pot or to be destroyed.
चुलींतून निघून वैलांत पडणें   To fall out of the frying pan into the fire.
चुलीमध्यें मांजरे व्यालीं आहेत   There is extreme desolution or poverty.

चूल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अन्न शिजवणे, पदार्थाला उष्णता देणे इत्यादींसाठी ज्यात अग्नी निर्माण करून वापरता येतो ते साधन   Ex. चुलीवर पाणी तापायला ठेवले
HYPONYMY:
भट्टी शेगडी गॅस
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচৌকা
bdअरदाब
benউনান
gujચૂલો
hinचूल्हा
kanಒಲೆ
kasدان , اوٚک ژور
kokरांदन
malഭക്ഷണം പാകം നടക്കുന്ന സ്ഥലം
mniꯂꯩꯔꯪ
nepचुलो
oriଚୁଲି
panਚੂਲਾ
sanचुल्लिः
tamஅடுப்பு
telపొయ్యి
urdچولہا , آتشدان , آگ رکھنےکی جگہ
 noun  अन्न शिजवण्यासाठी केलेली, मातीची, वीत दीड वीत उंच व जिच्या पोकळीत लाकडे पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडे ठेवतात अशी चार बोटे जाडीची अर्धवर्तुळाकार रचना   Ex. ओली लाकडे घातल्याने चूल धुमसते आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasچوٗلہٕ

चूल

  पु. एक मुलीचा खेळ . - मखे ३४६ . ०उचलणें - एक मुलींचा खेळ . - मखे ३४७ .
  स्त्री. पदार्थास उष्णता देण्यासाठीं , अन्न शिजविण्यासाठीं केलेली मातीची वीत - दीड वीत उंचीची , चार बोटें जाडीची अर्धवर्तुलाकार रचना . हिच्या पोकळींत लाकडें पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडें ठेवितात . [ सं . चुल्ली ; प्रा . चुल्ली ; तुल० हिं . चुल्हा - चुल्ही ; गु . चुलो ] ( वाप्र . )
०अडणें   पैशाची अत्यंत अडचण असणें ; स्वयंपाक करून जेवण्याइतकेही पैसे नसणें . आज चूलच अडली म्हणून दुसर्‍याजवळ पैसे मागणें भाग झालें , चुलींत जाणें - अक्रि . नाश पावणें ; विध्वंस होणें ; निरुपयोगी ठरणें . त्यांच्या अकला चुलींत कां जातात ? - एक . चुलींतून निघून वैलांत पडणें - आगींतून निघून फोफाटयांत पडणें ; एका संकटांतून वांचल्यावर दुसर्‍या त्यासारख्याच संकटांत पडणें . चुलींत मांजरें व्यालेलीं असणें - १ ( ल . ) एखाद्याची अतिशय विपन्नावस्था , दारिद्रावस्था होणें . २ कारणपरत्वें घरांतील सर्व माणसें परगांवीं गेल्यानें चूल पेटविण्याचें बंद पडणें चुलीला अक्षत देणें - एखाद्या घरची सर्व मंडळी जेवावयास बोलावणें . चुलीला अक्षत लागणें - घरांतील सर्व मंडळींस दुसरीकडे जेवावयास जावयाचें असल्यामुळें चुलीनें न पेटतां राहणें . कोणतेंही धर्मकृत्य संपलें म्हणजे ब्राह्मण इष्ट देवतांवर अक्षता टाकून तें संपले असें सूचित करितात . त्यावरून चुलीचें त्या दिवसापुरतें काम नसणें असें वरील वाक्प्रचारानें दर्शवितात चुलीला विरजण पडणें - चुलींतील अग्नि विझणें . चुलीजवळ शौर्य दाखविणें - घरकोंबडेपणा करणें ; रांडयाराघोजी बनणें . चुलीशीं डोकें खुपसणें - स्वयंपाकाची जिगजिग सहन करणें . घरांतील किती तरी कामें करावी लागतात , याची कांहीं दाद आहे कां ? दोन्हीवेळां चुलीशीं डोकें खुपसावें ... म्ह० १ घरोघर मातीच्या चुली = सर्व घरीं वागण्याचा सारखाच प्रकार सांपडावयाचा . २ बायकांचें शहाणपण चुलीपुरतें - पाशीं = बायकांना जगांतील व्यवहाराच्या खुब्या ठाऊक असणें शक्य नाहीं . सामाशब्द -
०खंड  न. ( उप . ) ( बायकी ) चूल . घरांत चुलखंड थंडावलं आहे , तिथं माझी हाडं लावूं कां तुमचीं ? - एक
०जाळया वि.  ऊंसाच्या गुर्‍हाळांत काहिलीखालील भट्टींत ऊंसाच्या चिपाडांचें जळण घालणारा ; जाळव्या . [ चूल + जाळणें ]
०दान  न. १ चुली ज्यावर घातल्या आहेत तो मातीचा ओटा . २ चूल .
०पोतेरें  न. चूल झाडणें , सारवणें इ० स्वयंपाकाच्या तयारीच्या पूर्वीचें काम ; याच्या उलट चूलभुई . या दोन्ही शब्दांची वरील अर्थी अदलाबदल होते . चूलपोतेरें करणें - चूल झाडून , सारवून स्वयंपाकाची तयारी करणें . म्ह० सर्वसिध्द आणि चुलीस पोतेरें = सांगायला मात्र सर्व ( जेवण ) सिध्द , तयार आहे पण पाहूं गेलें असतां चुलीला पोतेरें घालणें चाललेलें आहे . ( वरवर कांहीं अव्वाच्या सव्वा थापा मारणें पण वस्तुस्थिति अगदीं निराळी असणें या अर्थी ही म्हण वापरतात ).
०भानवशा वि.  घरघुश्या ; रांडयाराघोबा ; चुलीपाशीं बसण्याची आवड असणारा . [ चूल + भानवस = चुलीच्या मागील बाजूस भांडीं वगैरे ठेवण्यासाठीं केलेला ओटयासारखा भाग ]
०भानवस   भाणवस भानस भानोस - स्त्रीपु . १ चुलीच्या मागील मातीचा , चुन्याचा ओटा . २ चूल सारवणें , चुलींत पेटवण घालणें , वर भांडीं ठेवून स्वयंपाकास लागणें इ० चुलीपुढील कामें . चूलभानवस झाडली सारविली लिंपली अटपली - जेवण तयार आहे याअर्थीं . [ चूल + भानवस ]
०भुई  स्त्री. स्वयंपाकानंतर , जेवणानंतर चुलीजवळील भांडीं आणि ताटें काढून टाकून जागा साफ करणें , सारवणें इ० काम . या अर्थी चुकीनें चूलपोतेरें या शब्दाचाहि उपयोग करतात . [ चूल + भूई = जमीन ]

चूल

   चूल अडणें
   एक वेळच्या स्‍वयंपाकापुरेसेहि साहित्‍य नसणें
   स्‍वयंपाकाचा खोळंबा होणें.

चूल

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
चूल  m. m. (= चू॑ड), N. of a man, [BṛĀrUp. vi, 3, 9]

चूल

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
चूलः [cūlḥ]   Hair.
   ला An upper room.
   A crest.
   The crest of a comet; cf. चूडा.

Related Words

चूल   चूल भुई   उपासाची चूल करणें   चूल आणि मूल   broiler   दमचूल्हा   دمچوٗلہٕ   دم چُولها   ਦਮਚੁੱਲ੍ਹਾ   ଆଞ୍ଜଚୁଲି   चूल अडणे   चूल भागवित्ति   चूल भानवशा   आमूल चूल परिवर्तन   चूल भानवस आटपली   चूल भानवस झाडली   चूल भानवस लिंपली   चूल भानवस सारवली   शेताचें फूल, चालवी जगाची चूल   दिवसां चूल आणि रात्रीं मूल   मोठी चूल पिशवी रिकामी करी   স্টোভ   चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   अरदाब   चुलो   चुल्लिः   चूल्हा   रांदन   ਚੂਲਾ   ચૂલો   ഭക്ഷണം പാകം നടക്കുന്ന സ്ഥലം   stove   kitchen range   kitchen stove   cooking stove   அடுப்பு   চৌকা   উনান   ଚୁଲି   ಒಲೆ   brasier   brazier   పొయ్యి   સગડી   head of hair   range   mane   pebble stove   रानन   चुलवा   यंदो   चुलवण   चुलीला विरजण पडणें   चुल्ला   चूलखंड   चुलांगण   तीन फातार मांडप   चुलाणें   चुलीमध्यें मांजरें निजलीं (व्यालीं) आहेत   ढोबचूल   चुलाण   चुलीत मांजरें व्यालेली असणें   उज्याक गेल्यार कैलेक पातयेना   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   वाईल   चुला   चुलीची फरफर, म्‍हतार्‍याची किरकिर   चुलीची फुरफुर, म्‍हातारीची कुरकुर   (चुलीस) अक्षत लावणें   चूलभाणस   रांदपाचें साधन   स्वयंपाक साधन   आगळ   चुलवाण   चुलवान   अंधरी   अगोदर शेणमाती, मग पोळीपाती   विझवणे   आगटी विझवून टाकणें   चुलभानवशा   चूलदान   कुंभारी   एकविसणी   खपुआ   अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव   तेलन   बारा पुरभय्ये व चौदा चुली   पोतेरे   उपास   तीन दगडांत त्रिभुवन आठवतें   तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें   आठ पटेल, नऊ चौधरी   आठ परदेशी नऊ चुली   आठ पुरभय्ये आणि नऊ चुली   आठ पुरभय्ये आणि नऊ चौके   चुल   चुलीला तीनच दगड   भानामती   फुंकणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP