Dictionaries | References

अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये

   
Script: Devanagari

अर्धी सोडून सगळीच्या मागें जाऊं नये

   आपल्याला जर थोडी प्राप्ति हटकून होत असेल तर हांवभरी पडून अधिक मिळविण्याच्या आशेनें मिळत असेल तेंहि गमावणें हा मूर्खपणा आहे. हातचें सोडून पळत्याच्या पाठीस लागूं नये. तु ० -A bird in hand is worth two in the bush.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP