Dictionaries | References

होणार जैसी गती त्या प्रकारेंः प्रभाव चित्तांत तैसा विकारेः

   
Script: Devanagari

होणार जैसी गती त्या प्रकारेंः प्रभाव चित्तांत तैसा विकारेः

   ( महानु.) जशी ज्याची गत व्हावयाची असते तशी त्याला बुद्धि होत असते. त्या गतीकडे नेणारे विकार माणसाच्या मनांत प्रबल होऊन राहातात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP