Dictionaries | References प पापभयानें जैसी, टाकीजे काशी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पापभयानें जैसी, टाकीजे काशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (महानु.) लोक पापाचा क्षय करण्यासाठी काशीवास करतात पण फार पाप झालें आहे म्हणून किंवा काशीस पाप होईल म्हणोन काशीसारख्या तीर्थस्थळाचा त्याग करणें. तु०-येषां क्कपि गतिर्नस्ति तेषां वाराणसी गतिः। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP