Dictionaries | References

काशी लुटून वाराणशीला अन्नछत्र घालणें

   
Script: Devanagari

काशी लुटून वाराणशीला अन्नछत्र घालणें

   एकाचे लुबाडून दुसर्‍यास देणें. ही म्‍हण तितकी बरोबर नाही, कारण काशी व वाराणशी ही दोन्हीहि एकाच क्षेत्राची नांवे आहेत. तु०-नागेश्र्वराला नागवून सोमेश्र्वराला वात लावणें. To rob Peter to pay Paul.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP