याचकाला किंवा गरजूस जेथे अन्नदान केले जाते असे ठिकाण
Ex. प्रत्येक वर्षी यात्रेच्या वेळी येथे सात दिवस अन्नछत्र चालते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅন্নসত্র
gujઅન્નસત્ર
hinअन्नसत्र
kasاَنٛنَسترٛ
malഅന്നദാനശാല
oriଅନ୍ନଛତ୍ର
panਅੰਨਖੇਤਰ
sanअन्नसत्रम्
tamஅன்னச்சத்திரம்
telఅన్నసత్రం
urdخیرات گاہ
ज्या ठिकाणी याचकांना अन्नदान करण्याचे धर्मकृत्य चालते ते ठिकाण
Ex. आम्ही इथे अन्नछत्र कुठे आहे ह्याची चौकशी करू लागलो.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅন্ন বিতরণ
malഅന്നദാനം
oriଅନ୍ନଛତ୍ର
telఅన్నదానం