Dictionaries | References

कपाळाच्या मानानें टिळा

   
Script: Devanagari

कपाळाच्या मानानें टिळा     

जेवढे कपाळ असेल त्‍या मानानें लहान मोठा टिळा लावल्‍यास तो नीट दिसतो. यावरून जशी ज्‍याची योग्‍यता असेल त्‍याप्रमाणें त्‍यास मान, सन्मान, वैभव वगैरे प्राप्त होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP