Dictionaries | References

रुई स्वस्त होणें

   
Script: Devanagari

रुई स्वस्त होणें

   (
   ) शरीर फुगणें, स्थूल होणें. रुई पिंजली म्हणजे ती आकार मानानें खुप फुगलेली दिसते यावरुन. ‘ अहो रामराव, अलिकडे मोठी नोकरी लागल्या पासून तुमची रुई बरीच स्वस्त झाली आहे. ’ कापूस पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP