Dictionaries | References व विघोटाई Script: Devanagari Meaning Related Words विघोटाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( बडोदें ) जमीनीचें क्षेत्र व कस पाहून त्या मानानें कर उगराणीची एक जुनी पध्दत . शेवटली विघोटाई नांवाची एक पध्दत असे . परंतु जुन्या काळीं ती क्वचितच उपयोगांत आणीत . - बडोद्याचे राज्यकर्ते पृ . ३५९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP