Dictionaries | References

कर्माची गति

   
Script: Devanagari

कर्माची गति

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   destiny. Ex. पाहा कर्माची गति गहन ॥ जिच्या अंगुष्ठीं न पडे रविकिरण ॥ ते गरोदर हिंडे विपिन ॥ मृगनेची गजगमना ॥. see Deut. xxviii. 56.

कर्माची गति

  स्त्री. दैवाची गिति ; दैवगति ; प्रारब्ध ; नशिबांचा फेरा . ' पहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुंष्ठा न पडे रविकरण । ते गरोदर फिरे विपिनमृगनेत्री । '

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP