Dictionaries | References

सारवासारव करणें

   
Script: Devanagari
See also:  सारवा सारव करणें

सारवासारव करणें

   कसें तरी समाधान करणें
   कांहीं तरी खुलासा करणें
   खरें न सांगतां वेळ मारुन नेणें. ‘ तो प्रयत्न अपेशी ठरल्यानें ती नुसती शत्रुचें बळ चाचपून पाहण्याची चुणुक होती असें दर्शवून रोमेलला सारवासारव करावी लागली.’ -केसरी १७-११-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP